E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
आरसीबी पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल; सीएसके अखेरच्या स्थानावर
Samruddhi Dhayagude
29 Apr 2025
नवी दिल्ली : दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध कृणाल पांड्या आणि विराट कोहली यांनी शानदार फलंदाजी केली. दोघांनीही अर्धशतके झळकावल्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ने रविवारी अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स वर सहा विकेट्सने मात केली. यासह आरसीबी पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर पोहोचले.
आरसीबीच्या गोलंदाजांमध्ये, भुवनेश्वर कुमारचे ३-३३, जोश हेझलवूडचे २-३६ आणि कृणाल आणि सुयश शर्मा यांच्या दमदार कामगिरीमुळे डीसीला १६२ धावा करता आल्या.
२० षटकांत १६३ धावांचा पाठलाग करताना, आरसीबीला चांगली सुरुवात करता आली नाही. आरसीबीने अवघ्या २६ धावांत त्यांचे तीन बळी गमावले. दिल्ली कॅपिटल्सने सामन्यावर आपली पकड मजबूत केली, परंतु कृणालने ४७ चेंडूत पाच चौकार आणि चार षटकारांसह ७३ धावांची शानदार खेळी करत डीसीच्या आशा धुळीस मिळवल्या.दुसर्या टोकाला विराट कोहलीकडूनही पंड्याला चांगली साथ मिळाली. कोहलीने ४७ चेंडूत ५१ धावा केल्या. दोघांनी चौथ्या विकेटसाठी ११९ धावांची भागीदारी केली. टिम डेव्हिडने पाच चेंडूत नाबाद १९ धावा करत आरसीबीला विजय मिळवून दिला.
जेकब बेथेलने दुसर्या षटकात मिचेल स्टार्कच्या सलग चेंडूंवर षटकार आणि चौकार मारत आरसीबीला शानदार सुरुवात दिली, परंतु बेथेल एका छोट्या खेळीत अक्षर पटेलचा बळी ठरला. देवदत्त पडिक्कल क्रीजवर आला. पण, तोही पटेलच्या चेंडूवर पॅव्हेलियनमध्ये परतला. दोन विकेट पडल्यानंतर कर्णधार रजत पाटीदार क्रीजवर पोहोचला, पण धावबाद झाला आणि त्याला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले.पॉवर-प्लेमध्ये डीसीच्या पकडीमुळे कोहली आणि पंड्याला मोकळेपणाने खेळण्याची संधी मिळाली नाही. कोहलीने हळूहळू त्याची लय परत मिळवली. कुलदीप यादवला लक्ष्य करण्यात आले. विराटने कुलदीपच्या चेंडूवर चौकार मारून आपले हेतू स्पष्ट केले.
Related
Articles
जबरदस्त दणका (अग्रलेख)
08 May 2025
नव्या पोप यांची सामूहिक प्रार्थना
10 May 2025
अफगाणिस्तानात बुद्धिबळ खेळावर बंदी
13 May 2025
हुतात्मा जवानाचे पार्थिव पाहून कुटुंबीयांना दुःख अनावर
13 May 2025
पहलगाम हल्ल्यातील सूत्रधारासह तीन दहशतवादी ठार
14 May 2025
पुस्तकांची मी सदैव ऋणी : रेणू गावस्कर
09 May 2025
जबरदस्त दणका (अग्रलेख)
08 May 2025
नव्या पोप यांची सामूहिक प्रार्थना
10 May 2025
अफगाणिस्तानात बुद्धिबळ खेळावर बंदी
13 May 2025
हुतात्मा जवानाचे पार्थिव पाहून कुटुंबीयांना दुःख अनावर
13 May 2025
पहलगाम हल्ल्यातील सूत्रधारासह तीन दहशतवादी ठार
14 May 2025
पुस्तकांची मी सदैव ऋणी : रेणू गावस्कर
09 May 2025
जबरदस्त दणका (अग्रलेख)
08 May 2025
नव्या पोप यांची सामूहिक प्रार्थना
10 May 2025
अफगाणिस्तानात बुद्धिबळ खेळावर बंदी
13 May 2025
हुतात्मा जवानाचे पार्थिव पाहून कुटुंबीयांना दुःख अनावर
13 May 2025
पहलगाम हल्ल्यातील सूत्रधारासह तीन दहशतवादी ठार
14 May 2025
पुस्तकांची मी सदैव ऋणी : रेणू गावस्कर
09 May 2025
जबरदस्त दणका (अग्रलेख)
08 May 2025
नव्या पोप यांची सामूहिक प्रार्थना
10 May 2025
अफगाणिस्तानात बुद्धिबळ खेळावर बंदी
13 May 2025
हुतात्मा जवानाचे पार्थिव पाहून कुटुंबीयांना दुःख अनावर
13 May 2025
पहलगाम हल्ल्यातील सूत्रधारासह तीन दहशतवादी ठार
14 May 2025
पुस्तकांची मी सदैव ऋणी : रेणू गावस्कर
09 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आनंदच : विखे-पाटील
2
राज्यात चार दिवस अवकाळी पाऊस
3
मसूद अजहरचे कुटूंब संपले
4
भारत-पाक तणाव निवळणार
5
ऑपरेशन सिंदूरची माहिती माध्यमांना देणार्या सोफिया कुरेशी
6
२०० हून अधिक उड्डाणे रद्द